पंतप्रधान कार्यालय

दिव्यांगांसाठीच्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गोळा फेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी सोमण राणा चे केले अभिनंदन

Posted On: 25 OCT 2023 9:39PM by PIB Mumbai

हाँगझाऊ इथे सुरु असलेल्या आशियाई  पॅरा क्रीडा स्पर्धेत  पुरुषांच्या गोळाफेक एफ-56/57 प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमण राणाचे  अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी x वर पोस्ट केले आहे :

"आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक F-56/57 श्रेणीत सोमण राणाने उत्तम कामगिरी करत, रौप्य पदक जिंकले आहे. त्याच्या या यशासाठी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन." 

***

SonalT/RadhikaA/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1971330) Visitor Counter : 70