पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात कांस्य पदक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अजित सिंगचे अभिनंदन
Posted On:
25 OCT 2023 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023
हांगझाऊ इथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत F46 भालाफेक प्रकारात कांस्य पदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित सिंगचे अभिनंदन केले आहे.
X वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले:
“भालाफेक F46 प्रकारात कांस्य पदक जिंकून अजित सिंगने फार मोठी कामगिरी केली आहे. हे यश त्याचे परिश्रम आणि समर्पणाचा परिपाक आहे. त्याला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1971163)
Read this release in:
Gujarati
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam