पंतप्रधान कार्यालय

दिव्यांगांसाठीच्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत, बॅडमिंटन एसएल 3 खेळ प्रकारात महिला एकल मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी मनदीप कौरचे केले कौतुक

Posted On: 25 OCT 2023 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023

चीनच्या हॅंगझाऊ इथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई पॅरा स्पर्धा 2022 च्या बॅडमिंटन महिला एकेरी SL3 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनदीप कौरचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे :-

आशियाई पॅरा स्पर्धेत महिला एकेरी SL3 मध्ये कांस्य पदक मिळवत, मनदीप कौरने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिचे खूप खूप अभिनंदन आणि तिच्या पुढच्या सर्व प्रयत्नांसाठी शुभेच्छा.

 

 

 

 

 

S.Bedekar/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1971145) Visitor Counter : 55