पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत T35 प्रकारात कांस्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले नारायण ठाकूरचे अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 25 OCT 2023 2:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2023

चीन मध्ये हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत T35 प्रकारात कांस्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण ठाकूरचे अभिनंदन केले आहे.

“दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत T35 प्रकारातले कांस्य पदक मायदेशी आणल्याबद्दल नारायण ठाकूरचे अभिनंदन. त्याची असामान्य ऊर्जा आणि अतुलनीय जिद्द यामुळे देशाला गौरव प्राप्त झाला आहे.” असे पंतप्रधानांनी एक्स पोस्ट वर म्हटले आहे.


S.Tupe/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 1970751) आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada