पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात भारत्तोलन क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी अशोक यांचे केले अभिनंदन
Posted On:
24 OCT 2023 9:50PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अशोक यांचे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात भारत्तोलन क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी अशोकच्या अतुलनीय कौशल्याची, ताकदीची आणि जिद्दीची प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"आपल्या पॅरा भारत्तोलक अशोक यांच्यासाठी हा एक विजयाचा क्षण आहे!
पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात भारत्तोलन क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अशोक तुमचे अभिनंदन.
त्यांच्या अतुलनीय कौशल्याने, ताकदीने आणि जिद्दीने आपल्या देशाला हा गौरव प्राप्त करून दिला आहे."
***
SonalT/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1970676)
अभ्यागत कक्ष : 141
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam