पंतप्रधान कार्यालय
दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल नेमबाज मनीष नरवालचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
24 OCT 2023 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2023
दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या P1, 10 मीटर एअर पिस्तुल SH1 क्रीडा प्रकारात आज कांस्यपदक जिंकल्याबद्दल नेमबाज मनीष नरवालचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी, नरवाल याच्या उल्लेखनीय कामगिरीचेही कौतुक केले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"पुरुषांच्या P1 - 10 मीटर एअर पिस्तुल SH1 क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल मनीष नरवालचे हार्दिक अभिनंदन. ही उल्लेखनीय कामगिरी त्याच्या अतुलनीय कौशल्य आणि दृढनिश्चयाचे दर्शन घडवते."
* * *
S.Patil/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1970562)
अभ्यागत कक्ष : 118
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam