पंतप्रधान कार्यालय

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात जे1 (J1) ज्युडो स्पर्धेत कपिल परमारने रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

Posted On: 23 OCT 2023 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2023

 

चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात जे1 (J1) ज्युडो स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कपिल परमार याचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात जे1 (J1) ज्युडो स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल कपिल परमार याचे अभिनंदन.खेळाच्या मैदानावरील त्याची जिद्द आणि पराक्रम पाहण्याजोगा आहे. त्याला सदैव यश मिळत राहो आणि त्याने भविष्यात आणखी अनेक पुरस्कार मिळवावेत हीच शुभेच्छा!”

 

* * *

G.Chippalkatti/V.Yadav/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1970310) Visitor Counter : 68