पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत प्रवीण कुमारने सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
23 OCT 2023 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2023
चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रवीण कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत प्रवीण कुमारची उत्कृष्ट कामगिरी. सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद झाला. त्याचे हे यश त्याच्या अढळ दृढ निर्धाराची आणि मेहनतीची साक्ष आहे. तो आणखी उंच भरारी घेत राहो आणि त्याच्या कामगिरीने अनेकांना प्रेरणा मिळो!”
* * *
G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1970305)
आगंतुक पटल : 143
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Malayalam
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu