पंतप्रधान कार्यालय

प्रख्यात क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी तीव्र शोक व्यक्त केला

Posted On: 23 OCT 2023 6:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2023

 

प्रख्यात क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“प्रख्यात क्रिकेटपटू बिशनसिंग बेदीजी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्याची खेळाबद्दलची आवड अतुट होती आणि त्यांच्या अनुकरणीय गोलंदाजीच्या कामगिरीमुळे भारताने अनेक संस्मरणीय विजय मिळवले. ते सदैव भविष्यातील क्रिकेटपटूंना प्रेरणा देत राहील. त्यांच्या कुटुंबीयासोबत आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना. ओम शांती.”

 

* * *

G.Chippalkatti/V.Yadav/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1970200) Visitor Counter : 70