पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी कालरात्रीला केले वंदन
प्रविष्टि तिथि:
21 OCT 2023 8:32AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीच्या महासप्तमी निमित्त कालरात्री देवीला वंदन केले.
"नवरात्रातील महासप्तमीच्या दिवशी, नकारात्मक शक्तींचा संहार करणाऱ्या माता कालरात्रीच्या चरणी सादर प्रणाम. मातेची कृपादृष्टी सदैव सर्वांवर राहो अशी सर्व संकटांना दूर करणाऱ्या शुभफलदायिनी देवी मातेकडे माझी प्रार्थना आहे. "
असे पंतप्रधानांनी एक्स वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे.
******
Sonal T/Bhakti S/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1969627)
आगंतुक पटल : 141
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada