पंतप्रधान कार्यालय
पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या अथक समर्पणाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
21 OCT 2023 8:22AM by PIB Mumbai
पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवंदना दिली.
आपल्या एक्स वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले:
"पोलीस स्मृतीदिनानिमित्त, आपल्या पोलिस कर्मचार्यांच्या अथक समर्पणाचे कौतुक. ते पाठबळ आणि सहकार्याचे भक्कम आधारस्तंभ आहेत. नागरिकांना आव्हान काळात ते मार्गदर्शन करतात आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करतात. सेवेसाठी त्यांची दृढ वचनबद्धता नायकाच्या खऱ्या भावनेला मूर्त रूप देते. सर्वोच्च त्याग केलेल्या सर्व जवानांना मनापासून आदरांजली."
***
Sonal T/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1969626)
आगंतुक पटल : 131
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam