पंतप्रधान कार्यालय
माता चंद्रघंटेस पंतप्रधानांनी केले नमन
Posted On:
17 OCT 2023 8:49AM by PIB Mumbai
माता चंद्रघटेच्या चरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रार्थना केली आहे.
मातेच्या आशीर्वादाने देशवासीयांच्या यश आणि किर्ती यात निरंतर वृद्धी होत राहो, अशी मनोकामनाही त्यांनी व्यक्त केली.
मातेची स्तुती करणारी प्रार्थनाही मोदी यांनी सामायिक केली.
पंतप्रधान आपल्या एक्स संदेशात म्हणाले;
“साहस आणि शौर्यचे प्रतीक असलेल्या माता चंद्रघंटेस शतशः नमन! मातेच्या आशीर्वादाने देशवासीयांच्या यश आणि किर्ती यात निरंतर वृद्धी होत राहो, हीच मनोकामना.”
***
Jaydevi PS/Vinayak/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1968329)
अभ्यागत कक्ष : 148
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam