पंतप्रधान कार्यालय
आयुष्मान भव अभियानाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
16 OCT 2023 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अवयवदान अभियानाच्या यशाचे कौतुक केले. आयुष्मान भव अभियाना अंतर्गत 80,000 हून अधिक लोकांनी त्यांचे अवयव दान करण्याची शपथ घेतली आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"या प्रयत्नाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे आनंद झाला! जीव वाचवण्याच्या दिशेने हे एक उल्लेखनीय पाऊल आहे. मला आशा आहे की भविष्यात आणखी लोक या उदात्त उपक्रमात सहभागी होतील."
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1968249)
अभ्यागत कक्ष : 176
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam