पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी केले अमिताभ बच्चन यांना "रण" उत्सवाला भेट देण्याचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
15 OCT 2023 5:22PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना गुजरातमधील आगामी "रण" उत्सवाला भेट देण्याचे आवाहन केले.
यावेळी स्टॅच्यू ऑफ युनिटीला पण भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले की:
"माझी पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिरांची भेट खरोखरच मंत्रमुग्ध करणारी होती.
येत्या आठवड्यात, रण उत्सव सुरू होत आहे, आणि मी तुम्हाला कच्छला भेट देण्याची विनंती करतो. स्टॅच्यू ऑफ युनिटीला पण तुम्ही नक्की भेट द्या"
***
G.Chippalkatti/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1967933)
आगंतुक पटल : 211
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam