पंतप्रधान कार्यालय
आयसीसी पुरुष विश्वचषक 2023 स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय क्रिकेट संघाचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
11 OCT 2023 10:12PM by PIB Mumbai
आयसीसी पुरुष विश्वचषक 2023 स्पर्धेत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन देशांशी झालेले सुरुवातीचे दोन सामने जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स मंचावरील संदेशात लिहिले;
“विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाविरुद्ध अविस्मरणीय विजय मिळवल्यानंतर आपल्या क्रिकेट संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अफगाणिस्तानशी झालेला सामना देखील अत्यंत प्रभावीपणे जिंकला. आपल्या संघाचे अभिनंदन.”
***
NM/SamajaneChitnis/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1966986)
आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam