पंतप्रधान कार्यालय
संस्कृतमधील विद्वान आणि ब्रह्मर्षी संस्कृत महाविद्यालय, नडियादचे संस्थापक, पद्मश्री डाह्याभाई शास्त्री यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
Posted On:
10 OCT 2023 6:43PM by PIB Mumbai
पद्मश्री पुरस्कारप्राप्त , संस्कृतमधील भारतीय विद्वान आणि ब्रह्मर्षी संस्कृत महाविद्यालय, नडियादचे संस्थापक डाह्याभाई शास्त्री यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1966476)
Visitor Counter : 126
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam