पंतप्रधान कार्यालय
कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस प्रवीण देवतळेचे केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
07 OCT 2023 8:36AM by PIB Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धेत, पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओजस प्रवीण देवतळेचे कौतुक केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी X या समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे:
" आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजी पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल ओजस प्रवीण देवतळेचे अभिनंदन. त्याने अचूकता, दृढनिश्चय आणि आपल्या लक्ष्याप्रती अढळ राहत, हे यश पुन्हा एकदा मिळवत देशाचा अभिमान उंचावला आहे."
***
Jaydevi PS/Radhika/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1965297)
आगंतुक पटल : 160
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam