पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या कबड्डी स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
07 OCT 2023 8:42AM by PIB Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कबड्डी महिला संघाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे:
" आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतासाठी ऐतिहासिक क्षण आहे. आपल्या कबड्डी महिला संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. हा विजय, आपल्या महिला खेळाडूंच्या अदम्य इच्छाशक्तीचा पुरावाच आहे. त्यांचा यशाचा भारताला अभिमान वाटतो. संपूर्ण संघाचे खूप खूप अभिनंदन. त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी त्यांना खूप शुभेच्छा.”
>
***
Jaydevi PS/Radhika/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1965295)
आगंतुक पटल : 182
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu