पंतप्रधान कार्यालय

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कुस्ती 62 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनम मलिकचे अभिनंदन केले

Posted On: 06 OCT 2023 6:19PM by PIB Mumbai

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कुस्ती 62 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनम मलिकचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X माध्यमावर म्हटले आहे:

महिला कुस्ती 62kg फ्रीस्टाइल स्पर्धेत कांस्यपदक मिळवून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल @OLYSonam चे अभिनंदन! तिच्या या अभूतपूर्व विजयाने तिचा अतुलनीय उत्साह, उत्कटता आणि दृढनिश्चय चिन्हांकित केला आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

***

S.Bedekar/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1965153) Visitor Counter : 101