पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी,छत्तीसगडमधील बस्तर येथील माँ दंतेश्वरी मंदिरात देवीचे दर्शन घेऊन केली पूजा

Posted On: 03 OCT 2023 4:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमधील बस्तर येथील माँ दंतेश्वरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले आणि पूजा केली.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले,

बस्तरमधील माता दंतेश्वरीच्या मंदिरात जाऊन तिची पूजा-अर्चना करून आशीर्वाद घेतला. छत्तीसगढमधील सर्व नागरिकांच्या उन्नतीसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.

 

N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1963706) Visitor Counter : 114