पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी राजस्थानमधील चित्तोडगड येथील सावंलिया सेठ मंदिरात दर्शन घेऊन केली पूजा

Posted On: 02 OCT 2023 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑक्‍टोबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील चित्तोडगड येथील सावंलिया सेठ मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"चित्तोडगडच्या ऐतिहासिक श्री सावंलिया सेठ मंदिरात दर्शन आणि पूजा करुन धन्य झालो. येथे मी राजस्थानातील माझ्या कुटुंबीयांच्या सुख समृद्धीची कामना केली"

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1963348) Visitor Counter : 112