पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये पुरुषांच्या सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले संघाचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
01 OCT 2023 8:44PM by PIB Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये पुरुषांच्या सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी, भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचे अभिनंदन केले आहे.
एक्स या समाज माध्यमावरील आपल्या टिप्पणीत पंतप्रधान म्हणतात:
"आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला माझा प्रणाम!
@srikidambi, @PRANNOYHSPRI, @lakshya_sen, @satwiksairaj, @Shettychirag04, @ManjunathMithun, @dhruvkapilaa, @SaiPratheek12, @arjunmr, @RohanKa43345391, यांचे अभिनंदन!
त्यांनी बजावलेली विलक्षण अशी सांघिक कामगिरी, दाखवलेले कौशल्य आणि निर्धारामुळे देशाचा मान वाढला आहे."
***
S.Patil/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1962978)
आगंतुक पटल : 119
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam