पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मधील पुरुषांच्या 1500 मीटर अंतिम स्पर्धेत अजय कुमार सरोजने रौप्य पदक मिळविल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
01 OCT 2023 8:33PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 1500 मीटर अंतिम स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल अजय कुमार सरोज याचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“उत्तम कामगिरीचे कौतुक!
अजय कुमार सरोजने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर अंतिम स्पर्धेत रौप्य पदक जिंकले याचा आनंद आहे.
त्याच्या उत्कृष्टतेप्रति असलेल्या वचनबद्धतेने भारतीय क्रीडाविश्वात एक गौरवशाली अध्याय कोरला गेला आहे.”
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1962965)
आगंतुक पटल : 140
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam