पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीच्या ट्रॅप या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला संघाचे केले कौतुक
Posted On:
01 OCT 2023 8:19PM by PIB Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीच्या ट्रॅप प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, मनीषा कीर, प्रीती रजक आणि राजेश्वरी कुमारी यांच्या महिला संघाचे कौतुक केले आहे.
आपल्या एक्स या समाज माध्यमावरील टिप्पणीत नरेंद्र मोदी म्हणतात:
" नेमबाजीतील ट्रॅप प्रकार खेळणाऱ्या आपल्या महिला संघाने कौशल्य आणि अचूकतेचे नेत्रदीपक प्रदर्शन करत, या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला रौप्य पदक जिंकून दिले! या जबरदस्त कामगिरीसाठी, शाब्बास, मनीषा कीर, प्रीती रजक आणि @RiaKumari7! ”
***
S.Patil/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1962939)
अभ्यागत कक्ष : 140
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam