पंतप्रधान कार्यालय
10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी गुलवीर सिंगचे केले कौतुक.
Posted On:
30 SEP 2023 8:16PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हँगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल गुलवीर सिंगचे कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
“आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकणारा आमचा अद्वितीय क्रीडापटू गुलवीर सिंगचे अभिनंदन. त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. त्याचा दृढनिश्चय इतर खेळाडूंना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.”
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1962528)
Read this release in:
Tamil
,
Telugu
,
Bengali
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Malayalam