पंतप्रधान कार्यालय
लाद-उन-नबी निमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
Posted On:
28 SEP 2023 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलाद-उन-नबी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या समाजात बंधुभाव आणि माणुसकीची भावना वाढीस लागू दे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“मिलाद-उन-नबीच्या शुभेच्छा. आपल्या समाजात बंधुभाव आणि माणुसकीची भावना वाढीस लागू देआणि प्रत्येक जण आनंदी आणि स्वस्थ राहू दे .ईद मुबारक !"
* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1961712)
Visitor Counter : 125
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam