पंतप्रधान कार्यालय
दिग्गज अभिनेते देव आनंद यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाचे पंतप्रधानांनी केले स्मरण
प्रविष्टि तिथि:
26 SEP 2023 4:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2023
दिग्गज अभिनेते स्वर्गीय देव आनंद यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मरण केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“देव आनंद जी सदाबहार व्यक्तिमत्व म्हणून स्मरणात आहेत. कथा पडद्यावर मांडण्याची त्यांची प्रतिभा आणि चित्रपटाप्रती असणारी हिरिरी अतुलनीय होती.त्यांच्या चित्रपटांनी केवळ मनोरंजनच केले नाही तर भारताचा बदलता समाज आणि आकांक्षाही त्यांनी प्रतिबिंबित केल्या. त्यांच्या सदाबहार कामगिरीने अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकला आहे. त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण.
S.Kane/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1960866)
आगंतुक पटल : 171
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam