पंतप्रधान कार्यालय
आशिया कप जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय क्रिकेट संघाचे केले अभिनंदन
Posted On:
17 SEP 2023 9:10PM by PIB Mumbai
आशिया कप जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर पोस्ट केले:
"टीम इंडियाची उत्कृष्ट कामगिरी!
आशिया कप जिंकल्याबद्दल अभिनंदन. आपल्या खेळाडूंनी या स्पर्धेत उल्लेखनीय कौशल्याचे प्रदर्शन केले आहे.”
***
Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1958357)
Visitor Counter : 140
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam