पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

विश्वकर्मा जयंती निमित्त पंतप्रधानांनी भगवान विश्वकर्मा यांना केले अभिवादन

Posted On: 17 SEP 2023 8:14PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त भगवान विश्वकर्मा यांना अभिवादन केले.

X पोस्टमध्ये, पंतप्रधान म्हणाले;

"भगवान विश्वकर्मा यांना विनम्र अभिवादन.  त्यांचे आशीर्वाद आपणा सर्वांना समर्पण आणि कौशल्याने नवोन्मेष आणि जगाला आकार देण्यासाठी प्रेरणा देत राहो. 

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1958329) Visitor Counter : 125