पंतप्रधान कार्यालय
सर्वसमावेशक व्याप्ती आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबद्दल जागरूकता विकसित करण्यावर 'आयुष्मान भव' अभियानाचा भर : पंतप्रधान
Posted On:
16 SEP 2023 3:03PM by PIB Mumbai
ग्रामीण तसेच शहरी प्रभागांमध्ये सर्वसमावेशक व्याप्ती, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबद्दल जागरूकता, आरोग्य ओळखपत्रे तयार करणे आणि विविध आरोग्य सेवा प्रदान करण्यावर आयुष्मान भव' मोहीम लक्ष केंद्रित करते याबाबतचा लेख केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी लिहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लेखाशी सहमती दर्शवली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांचा लेख एक्स वर सामायिक करत पंतप्रधान म्हणाले:
"ग्रामीण तसेच शहरी प्रभागांमध्ये सर्वसमावेशक व्याप्ती, पीएम-जेएवाय बद्दल जागरूकता, आरोग्य ओळखपत्रे तयार करणे आणि विविध आरोग्य सेवा प्रदान करण्यावर आयुष्मान भव' अभियान कशाप्रकारे लक्ष केंद्रित करते हे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी स्पष्ट केले आहे."
***
N.Chitale/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1957981)
Read this release in:
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Telugu
,
Malayalam
,
Urdu
,
English
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada