पंतप्रधान कार्यालय
रोश हशनाहच्या निमित्ताने पंतप्रधानांनी जगभरातील ज्यू लोकांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
15 SEP 2023 2:47PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोश हशनाह निमित्त इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, इस्रायलमधली जनता आणि जगभरातील ज्यू लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले,
“शाना तोवा! माझे मित्र पंतप्रधान नेतान्याहू, इस्रायलमधली जनता आणि जगभरातील ज्यू समुदायास रोश हशनाह निमित्त हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपणा सर्वांच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, शांतता आणि भरभराट घेऊन येवो.”
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1957720)
आगंतुक पटल : 207
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam