पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून हिंदी दिवसानिमित्त शुभेच्छा

Posted On: 14 SEP 2023 10:03AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:

“माझ्या सर्व कुटुंबियांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा. हिंदी भाषा ही राष्ट्रीय एकात्मता आणि सद्भावनेचा बंध निरंतर बळकट करेल अशी मी कामना करतो. 

****


Jaydevi PS/VJ/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1957234) Visitor Counter : 121