पंतप्रधान कार्यालय
राजस्थानमधील भरतपूर येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पीएम एनआरएफ मधून जाहीर केली आर्थिक मदत
प्रविष्टि तिथि:
13 SEP 2023 3:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर 2023
राजस्थानमधील भरतपूर येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मृताच्या वारसाला 2 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधानांनी PMNRF मधून जाहीर केली.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;
“राजस्थानच्या भरतपूरमध्ये झालेला रस्ते अपघात अत्यंत दुःखद आहे. यामध्ये गुजरातमधून धार्मिक यात्रेला जात असताना प्राण गमावलेल्या भाविकांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो.
"भरतपूरमधील रस्ते अपघातातील मृतांच्या वारसाला 2 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधानांनी PMNRF मधून जाहीर केली."
S.Thakur/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1956907)
आगंतुक पटल : 188
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam