पंतप्रधान कार्यालय
आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
11 SEP 2023 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2023
आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. सामाजिक सुधारणा आणि उपेक्षितांच्या उन्नतीसाठीची त्यांची समर्पित वृत्ती आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील. त्यांचा निःस्वार्थीपणा आणि एकतेचा वारसा पुढील अनेक शतके मानवतेला मार्गदर्शन करत राहो.”
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1956349)
आगंतुक पटल : 188
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam