पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीचा मुद्रित लेख
Posted On:
03 SEP 2023 5:36PM by PIB Mumbai
पीटीआय या वृत्तसंस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे.
पंतप्रधानांनी X वर एका पोस्टमध्ये या मुलाखतीचा मुद्रित लेख सामाईक केला आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले.
"@PTI_News ने घेतलेल्या माझ्या मुलाखतीचा हा मुद्रित लेख.
यात मी भारताचे G20 अध्यक्षपद, ग्लोबल साउथलाचा आवाज जागतिक पटलावर मांडण्याचे आमचे प्रयत्न, मानव केंद्री विकासावर भर आणि इतर बऱ्याच मुद्द्यांवर माझे विचार मांडले आहेत.” https://www.ptinews.com/news/big-story/transcript-of-pti-s-exclusive-interview-with-prime-minister-narendra-modi/642493.html"
***
R.Aghor/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1954487)
Visitor Counter : 176
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam