पंतप्रधान कार्यालय

भारताच्या पहिल्या सौर मोहिम आदित्य -L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी इस्रोचे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे केले अभिनंदन

Posted On: 02 SEP 2023 2:40PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची पहिली सौर मोहीम आदित्य- L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे.

एका वरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

चांद्रयान-३ च्या यशानंतर भारताचा अंतराळ प्रवास पुढे सुरू आहे. भारताच्या पहिल्या सौर मोहिम आदित्य -L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल  @isro मधील आमचे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी ब्रह्मांडाचे अधिक चांगले आकलन करून घेण्यासाठी आमचे अथक वैज्ञानिक प्रयत्न सुरूच राहतील.

***

S.Patil/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1954336) Visitor Counter : 140