पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व क्रीडापटूंना दिल्या शुभेच्छा
मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली
प्रविष्टि तिथि:
29 AUG 2023 8:54AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 29 ऑगस्ट 2023
राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“आजच्या राष्ट्रीय क्रीडादिनी, देशातील समस्त खेळाडूंना माझ्या शुभेच्छा. देशाप्रती त्यांनी दिलेल्या योगदानाचा भारताला अभिमान आहे. त्याचबरोबर, मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी मी त्यांना श्रद्धांजली देखील वाहतो.”
Jaidevi PS/Sanjana/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1953124)
आगंतुक पटल : 141
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam