पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अथेन्समधील ‘अज्ञात सैनिकांच्या समाधी’स्थळी श्रद्धांजली केली अर्पण

Posted On: 25 AUG 2023 3:53PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी अथेन्समधील अज्ञात सैनिकांच्या समाधीला श्रद्धांजली अर्पण केली.

पंतप्रधानांनी अज्ञात सैनिकांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर ते गार्ड ऑफ ऑनर समारंभामध्ये सहभागी झाले.

***

S.Bedekar/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1952208) Visitor Counter : 106