पंतप्रधान कार्यालय

कंबोडिया साम्राज्याचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल महामहिम डॉ. हुन मानेट यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 24 AUG 2023 10:05PM by PIB Mumbai

कंबोडिया साम्राज्याचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल महामहिम डॉ. हुन मानेट यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. 

एक्सवरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:

“कंबोडिया साम्राज्याचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल महामहिम @Dr_Hunmanet_PM यांचे अभिनंदन. आपले मैत्रीपूर्ण ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. @ peacepalace_kh"

*********

Sonal T/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1952017) Visitor Counter : 118