पंतप्रधान कार्यालय
चांद्रयान-3 च्या यशाबाबत अभिनंदनपर संदेशांसाठी पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांचे मानले आभार.
Posted On:
24 AUG 2023 8:51AM by PIB Mumbai
चांद्रयान-3 च्या यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्याबद्दल अनेक जागतिक नेत्यांनी भारताचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर प्रतिसाद देऊन शुभेच्छांबद्दल या नेत्यांचे आभार मानले आहेत.
भूतानच्या पंतप्रधानांच्या संदेशाला प्रतिसाद.
मालदीव प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांच्या संदेशाला प्रतिसाद.
नेपाळच्या पंतप्रधानांच्या संदेशाला प्रतिसाद.
>
नॉर्वेच्या पंतप्रधानांच्या संदेशाला प्रतिसाद.
शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या संदेशाला प्रतिसाद.
जमैकाच्या पंतप्रधानांच्या संदेशाला प्रतिसाद.
मादागास्कर प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांच्या संदेशाला प्रतिसाद.
स्पेनच्या पंतप्रधानांच्या संदेशाला प्रतिसाद.
युरोपियन युनियनच्या अध्यक्षांच्या संदेशाला प्रतिसाद.
शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या संदेशाला प्रतिसाद.
आर्मेनिया प्रजासत्ताकाच्या पंतप्रधानांच्या संदेशाला प्रतिसाद.
****
Jaidevi PS/Shraddha/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1951624)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam