पंतप्रधान कार्यालय

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 04 AUG 2023 2:00PM by PIB Mumbai

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;

“हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री श्री @SukhuSukhvinder, यांनी पंतप्रधान  @narendramodi यांची भेट घेतली.

@CMOFFICEHP”

****

Jaidevi PS/VG/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1949314) Visitor Counter : 72