पंतप्रधान कार्यालय
अर्थव्यवस्था आणि शेतकरी कल्याणासाठी ‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे’ ही गेमचेंजर : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2023 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांच्या (पीएमकेएसके) महत्त्वाविषयी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचा लेख सामायिक केला आहे.
केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रियात्मक पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
केंद्रीय मंत्री @mansukhmandviya लिहितात की, पीएम-किसान समृद्धी केंद्रे शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बळकट करण्यात गेमचेंजर ठरत आहेत.
* * *
S.Bedekar/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1948730)
आगंतुक पटल : 181
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam