पंतप्रधान कार्यालय
अरुणाचल रंग महोत्सव हा अरुणाचल प्रदेशच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा उत्सव असून तो एक भारत श्रेष्ठ भारत या तत्त्वांशी सुसंगत आहे: पंतप्रधान
Posted On:
09 AUG 2023 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि गुवाहाटीसह भारताच्या विविध भागात अरुणाचल रंग महोत्सव साजरा केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा ट्विट संदेश सामायिक करताना पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले:
“अरुणाचल रंग महोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नाही; अरुणाचल प्रदेशच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा हा उत्सव आहे. तो एक भारत श्रेष्ठ भारत या तत्त्वांशी सुसंगत आहे. हा कार्यक्रम दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि गुवाहाटीसह भारताच्या विविध भागात आयोजित केला जात आहे हे पाहून आनंद झाला.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1947252)
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam