पंतप्रधान कार्यालय
आपल्या ग्रंथालयांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा वाढवण्यावर दिला जाणारा भर, वाचनाच्या महत्त्वाबाबत जागरूकता वाढवेल: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2023 7:14PM by PIB Mumbai
आपल्या ग्रंथालयांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा वाढवण्यावर आणि सर्जनशील लिखाणाला चालना देण्यावर भर दिल्याने वाचनाच्या महत्त्वाबाबत, विशेष करुन युवा वर्गात जागरूकता निर्माण होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीत उद्घाटन झालेल्या ग्रंथालय-2023 महोत्सवाबाबतही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे.
राजा राम मोहन रॉय ग्रंथालय फाउंडेशनने केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
"अशा प्रकारचे उपक्रम, वाचनाच्या महत्त्वाबाबत, विशेष करून युवा वर्गात जागरूकता वाढवतील. आपल्या ग्रंथालयांसाठी पायाभूत सुविधा वाढवण्यावर आणि सर्जनशील लेखनाला चालना यावर दिला जाणारा भर पाहून बरे वाटते".
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1946233)
आगंतुक पटल : 167
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam