पंतप्रधान कार्यालय
माजी सनदी अधिकारी एन. विठ्ठल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
03 AUG 2023 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी सनदी अधिकारी एन. विठ्ठल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
“विविध क्षेत्रात भारताच्या विकासाचा मार्ग समृद्ध करणारे उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून श्री एन. विठ्ठलजी कायम स्मरणात राहतील. त्यांनी गुजरातमधील कारकिर्दीत गुजरातच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने तीव्र दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रति सहवेदना. ओम शांती.”
S.Patil/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1945440)
अभ्यागत कक्ष : 140
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam