पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात श्रीगणेशाचे दर्शन घेतले आणि पूजा केली

Posted On: 01 AUG 2023 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील पुणे येथील दगडूशेठ मंदिरातील श्रीगणेशाचे दर्शन घेतले आणि पूजा केली.

यासंदर्भात ट्विट करताना पंतप्रधानांनी म्हटले आहे :

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रार्थना करून मला धन्य झाल्यासारखे वाटत आहे.

 

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1944722) Visitor Counter : 168