पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        महाराष्ट्रातील शहापूर येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
                    
                    
                        
पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून मदत जाहीर 
                    
                
                
                    Posted On:
                01 AUG 2023 8:26AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील शहापूर, येथील दु:खद दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयाची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे 
पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात ट्विट केले आहे की;
“महाराष्ट्रातील शहापूर येथे झालेल्या भीषण दुर्घटनेने मला तीव्र दु:ख झाले आहे. यात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना मी व्यक्त करत आहे. आमच्या संवेदना आणि प्रार्थना जखमींसोबत आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि स्थानिक प्रशासन अपघाताच्या ठिकाणी कार्य करत आहेत आणि बाधितांना योग्य ते सहाय्य सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य उपाययोजना केल्या जात आहेत.
प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून प्रत्येकी  2 लाख रुपये दिले जातील तसेच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येईल.
पंतप्रधान @narendramodi”
 
***
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1944548)
                Visitor Counter : 225
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam