पंतप्रधान कार्यालय
आगामी आशियाई क्रीडास्पर्धांमधील भारतीय पुरुष आणि महिला फुटबॉल पुरुष संघांच्या सहभागाबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला
Posted On:
27 JUL 2023 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2023
आगामी काळात होणाऱ्या आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय पुरुष तसेच महिला फुटबॉल संघ सहभागी होत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय संघांना चीनमध्ये हाँगझोऊ येथे आयोजित आशियाई क्रीडास्पर्धा 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी सवलत दिली आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी केलेल्या ट्विट संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“भारतभरातील फुटबॉल शौकिनांसाठी उत्तम बातमी! या क्रीडाप्रकारातील उभरत्या प्रतिभेला देखील यामुळे प्रोत्साहन मिळेल.”
* * *
S.Kakade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1943455)
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam