पंतप्रधान कार्यालय

पश्चिम बंगालचे विधानसभा आमदार बिष्णु पद रे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 25 JUL 2023 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जुलै 2023

पश्चिम बंगालचे विधानसभा आमदार बिष्णु पद रे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

पश्चिम बंगालचे विधानसभा आमदार बिष्णु पद रे यांच्या अकाली निधनाचे वृत्त अत्यंत क्लेशदायक आहे. ते अत्यंत परिश्रमी आमदार होते, ज्यांनी लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. तसेच बंगालमध्ये भाजपा पक्ष मजबूत करण्यातही त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रति मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो.ओम शांती.  

 

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1942437) Visitor Counter : 82