पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी वाहिली स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली
Posted On:
23 JUL 2023 9:39AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विट मध्ये पंतप्रधानांनी म्हटलं आहे की
देशाचे महान सुपुत्र चंद्रशेखर आझाद यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची गाथा देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील.
***
MaheshI/VijayaS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1941864)
अभ्यागत कक्ष : 154
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam